News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पराभवाच्या भीतीनं शरद पवार बिथरले, मुख्यमंत्र्यांचा घणाघात
  • VIDEO : पराभवाच्या भीतीनं शरद पवार बिथरले, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

    News18 Lokmat | Published On: Apr 21, 2019 04:43 PM IST | Updated On: Apr 21, 2019 04:43 PM IST

    बारामती, 21 एप्रिल : पराभव समोर दिसत असल्यामुळे शरद पवार बिथरले आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच जे बालेकिल्ले दिसत आहे, ते आता उद्धवस्त होतील आणि नवे गड निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते माढ्यात प्रचारासाठी गेले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी