News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंच्या भाषणात 'तो' दम नाही - मुख्यमंत्री
  • VIDEO : राज ठाकरेंच्या भाषणात 'तो' दम नाही - मुख्यमंत्री

    News18 Lokmat | Published On: Apr 21, 2019 04:53 PM IST | Updated On: Apr 21, 2019 04:55 PM IST

    सागर कुलकर्णी, बारामती, 21 एप्रिल : राज ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना आहे, अशी जळजळीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज जिथे जिथे सभा घेतील, तिथे महायुतीचा उमेदवार निवडून येईल. त्यांच्या भाषणात आधीसारखा दम राहिला नाही, त्याला दादही फार मिळत नाही, असंही फडणवीस म्हणाले. तसंच आम्ही त्यांचे व्हिडिओ शेअर करू शकतो. सध्या लोकं त्यांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहे, ते आम्ही करत नाही असंही फडणवीस म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी