• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुण्याच्या पूरपरिस्थितीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : पुण्याच्या पूरपरिस्थितीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Sep 26, 2019 05:49 PM IST | Updated On: Sep 26, 2019 06:22 PM IST

    नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : पुण्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे.पुण्यातील पूरग्रस्तांसाठी प्रशासनं सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच बारामतीलाही पुराचा मोठा फटका बसल्याची माहितीही त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी