S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर फडणवीस पोहोचले 'मातोश्री'वर!
  • VIDEO : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर फडणवीस पोहोचले 'मातोश्री'वर!

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 11:47 PM IST | Updated On: Jun 14, 2019 11:53 PM IST

    मुंबई, 14 जून : मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं सांगितल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा 'मातोश्री' गाठली. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विस्तृत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल टि्वट करून माहितीही दिली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close