• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस काँग्रेस नेत्याच्या घरी पोहोचता!
  • VIDEO :...जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस काँग्रेस नेत्याच्या घरी पोहोचता!

    News18 Lokmat | Published On: Apr 26, 2019 08:21 PM IST | Updated On: Apr 26, 2019 08:21 PM IST

    शिर्डी, 26 एप्रिल : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आल्यामुळे शिर्डीत काँग्रेस बरखास्त झाली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांची भेट घेतली आहे. करण ससाणे यांनी मंगळवारीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी