• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'अब हवा करेगी रोशनी का फैसला..' मुख्यमंत्र्यांची अशीही शेरोशायरी
  • VIDEO : 'अब हवा करेगी रोशनी का फैसला..' मुख्यमंत्र्यांची अशीही शेरोशायरी

    News18 Lokmat | Published On: Sep 13, 2019 04:43 PM IST | Updated On: Sep 13, 2019 04:43 PM IST

    संगमनेर, 13 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये पोहोचली. आजपासून या यात्रेचा तिसरा टप्पा सुरू झाला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात शेरोशायरी करत विरोधकांवर संधान साधलं. आम्हाला मोठं मैदानही पुरत नाही, आणि त्यांचं साधं मंगल कार्यालयही भरत नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी