S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : केजरीवालांच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीची तुफान धुलाई
  • VIDEO : केजरीवालांच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीची तुफान धुलाई

    News18 Lokmat | Published On: May 4, 2019 08:23 PM IST | Updated On: May 4, 2019 08:25 PM IST

    नवी दिल्ली, 04 मे : नवी दिल्लीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भर रॅलीत कानशिलात लगावण्यात आली.. यावेळी एका इसमानं त्यांच्या श्रीमुखात लगावली. दिल्लीच्या मोतीनगर भागात केजरीवाल एका उघड्या जीपमधून ब्रिजेश गोयल या उमदेवारासाठी प्रचार करत होते. तेवढ्यात जीपच्या बॉनेटवर चढून सुरेश नावाच्या या हल्लेखोरानं त्यांच्या श्रीमुखात लगावली. त्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी या इसमाला बेदम मारहाण केली. एप्रिल २०१४मध्येही केजरीवाल यांच्यावर असाच हल्ला झाला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close