• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मराठवाड्यासाठी खूशखबर, कृत्रिम पावसाच्या या दिवशी होणार प्रयोग!
  • VIDEO : मराठवाड्यासाठी खूशखबर, कृत्रिम पावसाच्या या दिवशी होणार प्रयोग!

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 06:55 PM IST | Updated On: Aug 17, 2019 06:56 PM IST

    औरंगाबाद, 17 ऑगस्ट : वरुणराजाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली आहे. अखेर आता कृत्रिम पावसाचा निर्णय घेण्यात आला आहे. क्लाऊड सिडींग करणारे अमेरिकेचे विमान भारतात दाखल झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी