• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'संजय राठोड मंत्री झाले तरी लढणार', चित्रा वाघ यांची गर्जना
  • VIDEO : 'संजय राठोड मंत्री झाले तरी लढणार', चित्रा वाघ यांची गर्जना

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2022 02:51 PM IST | Updated On: Aug 9, 2022 02:51 PM IST

    आज शिंदे गटाकडून पुन्हा एकदा संजय राठोड यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी