शरद पवारांबद्दल सांगताना चित्रा वाघ यांचा गळा आला भरून, पाहा हा VIDEO
शरद पवारांबद्दल सांगताना चित्रा वाघ यांचा गळा आला भरून, पाहा हा VIDEO
News18 Lokmat |
Published On: Jul 31, 2019 08:26 PM IST | Updated On: Jul 31, 2019 08:26 PM IST
मुंबई, 31 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन भाजपात दाखल झाल्यानंतर चित्रा वाघ चांगल्याच भावुक झाल्यात.. भाजपात प्रवेश करुनही शरद पवारांवरची श्रद्धा कायम असल्याचं सांगायला त्या विसरल्या नाहीत.