VIDEO: लंडनमध्येही चीनच्या नववर्षाची धूम; पाहा हा जल्लोष...
VIDEO: लंडनमध्येही चीनच्या नववर्षाची धूम; पाहा हा जल्लोष...
News18 Lokmat |
Published On: Feb 11, 2019 04:00 PM IST | Updated On: Feb 11, 2019 04:08 PM IST
लंडनमध्ये हजारो नागरिकांनी रविवारी चायनीच नवीन वर्ष साजरा केला. यावेळी ट्रफल्गर स्वेअरमध्ये चायनीज ड्रॅगन आणि सिंहाचं नृत्यू करत नव वर्षाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी परिसरात उत्साहाचं वातावरण बघालया मिळालं.