• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चीनमधला नववर्षाचा जल्लोष एकदा पहायलाच हवा
  • VIDEO : चीनमधला नववर्षाचा जल्लोष एकदा पहायलाच हवा

    News18 Lokmat | Published On: Feb 8, 2019 04:29 PM IST | Updated On: Feb 8, 2019 04:29 PM IST

    चीनमध्ये सर्व शहरांमध्ये नववर्षाचा जल्लोष पहायला मिळाला. नववर्षाच्या निमित्ताने आकर्षक 5D 'लाईट-शो' चं आयोजन करण्यात आलं होतं. डोळ्यांचं पारण फेडणारी ही दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी