• VIDEO : चीनमध्ये बर्फातून साकारली 'आईस सिटी'

    News18 Lokmat | Published On: Jan 6, 2019 05:50 PM IST | Updated On: Jan 6, 2019 05:54 PM IST

    हार्बिन (चीन), 6 जानेवरी : मोठ्या प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टीनंतर उत्तर चीनमधील हार्बिन शहरात सुंदर अशी 'आईस सिटी' उभारण्यात आली आहे. पर्यटकांमध्ये या सिटीबद्दल आकर्षण वाढत चाललं असून, बर्फातून साकारलेल्या विवध कलाकृती बघण्यासाठी दूर दूरुन पर्यटक येथे येत आहेत. 2018मध्ये येथे सव्वा सात कोटी पर्यटकांनी भेट दिली होती आणि त्यामुळे 12 हजार कोटींचा निधी तिथल्या अर्थव्यवस्थेला प्राप्त झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading