• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चीनच्या नववर्षाला सुरूवात; असा केला झगमगाट
  • VIDEO : चीनच्या नववर्षाला सुरूवात; असा केला झगमगाट

    News18 Lokmat | Published On: Feb 6, 2019 01:55 PM IST | Updated On: Feb 6, 2019 02:00 PM IST

    काल (5 फेब्रु.) पासून चीनच्या नववर्षाला सुरूवात झाली. नववर्षाच्या निमित्तानं चीनमध्ये विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अनेक शहरांमध्ये अशा झगमगाटात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. नववर्षाचा हा जल्लोष चीनमध्ये दोन आठवडे चालणार असून, सर्व शाळा-महाविद्यालये आणि कार्यालयांना दोन आठवडे सुट्टी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी