• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पैठणमध्ये दिंडी सोहळा; या चिमुकल्यांची वारी पाहिली का?
  • VIDEO : पैठणमध्ये दिंडी सोहळा; या चिमुकल्यांची वारी पाहिली का?

    News18 Lokmat | Published On: Jul 9, 2022 02:25 PM IST | Updated On: Jul 9, 2022 02:25 PM IST

    सर्वसामान्य भाविकाला माऊलीच्या दर्शनाची ओढ लागली आहे. कित्येक दिवसांची पायपीट करत भक्त पंढरपुरात दाखल होत आहेत. पैठणला (Ashadhi ekadashi 2022) दिंडीत टाळ-मृदूंगाच्या गजरात चिमुकल्यांची वारी सर्वांची वारी लक्ष वेधून घेत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी