• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुलांनी काढला आई-वडिलांविरोधातच मोर्चा, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!
  • SPECIAL REPORT : मुलांनी काढला आई-वडिलांविरोधातच मोर्चा, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 10:05 PM IST | Updated On: Jul 8, 2019 10:05 PM IST

    जर्मनी, 08 जुलै : तुम्ही आजवर अनेक आंदोलनं मोर्चे पाहिले असतील पण जर्मनीत निघालेल्या एका मोर्चानं सगळया जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. चिमुकल्या मुलांनी आपल्या आई वडिलांविरोधातच मोर्चा का काढला याचे कारणही तितकेच गंभीर आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी