• होम
  • व्हिडिओ
  • मुख्यमंत्री फडणवीस लेकीसोबत पोहोचले गिरगाव चौपाटीवर VIDEO
  • मुख्यमंत्री फडणवीस लेकीसोबत पोहोचले गिरगाव चौपाटीवर VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 11:05 PM IST | Updated On: Sep 12, 2019 11:05 PM IST

    मुंबई, 12 सप्टेंबर : मुंबईत लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांनी गर्दी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली मुलगी दिविजाला घेऊन हजेरी लावली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी