• होम
  • व्हिडिओ
  • 'लारा'चा दरारा, 3 बछड्यांसह अडवला अवघा रस्ता, VIDEO व्हायरल
  • 'लारा'चा दरारा, 3 बछड्यांसह अडवला अवघा रस्ता, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 11:43 PM IST | Updated On: Jun 16, 2019 06:10 AM IST

    चंद्रपूर, 15 जून : मान्सून लांबल्यानं तिकडे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या पट्टेदार वाघांचा दर्शन सोहळा अधिक देखणा होत चालला. चंद्रपूरकर पर्यटकांना देवाडा भागातील लारा वाघिणीचं अख्खं कुटुंबच बघायला मिळालं. लारा वाघिणीनं आपल्या 3 बछड्यासह पर्यटकांना दर्शन दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading