• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बसचालकाला अचानक बसखालून धूर निघत असल्याचं काचेमध्ये दिसलं, आणि...
  • VIDEO : बसचालकाला अचानक बसखालून धूर निघत असल्याचं काचेमध्ये दिसलं, आणि...

    News18 Lokmat | Published On: Dec 4, 2018 07:17 AM IST | Updated On: Dec 4, 2018 07:17 AM IST

    चंद्रपूर, 3 डिसेंबर : जिल्ह्यातील राजुरा येथे एका एसटीचालकाच्या प्रसंगावधानामुळे ४० प्रवेशांचा जीव वाचला. चंद्रपुर जिल्हातील कोरपना येथून राजुराकडे जाणाऱ्या बसला खालच्या डावीकडील भागांत आग लागली. बसचालकाला अचानक बसच्या खालच्या भागातून धूर निघत असल्याचं काचेमध्ये दिसलं. क्षणाचाही विलंब न लावता वाहनचालकाने बस थांबवून प्रवाशांना खाली उतरवले आणि आग विझविली. या प्रसंगावधानामुळे चाळीस प्रवाशांचे जीव वाचले ज्यात अनेक विद्यार्थ्यी होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी