S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मतदार यादीत मृत वडिलांचं नाव, पण मुलाचंच नाही!
  • VIDEO : मतदार यादीत मृत वडिलांचं नाव, पण मुलाचंच नाही!

    Published On: Apr 11, 2019 05:36 PM IST | Updated On: Apr 11, 2019 05:36 PM IST

    11 एप्रिल : चंद्रपूर मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये अनेकांचे नाव सापडत नसल्याने गोंधळ उडाला आहे. हयात मुलाचे नाव यादीत नाही आणि १० वर्षापूर्वी मृत झालेल्या वडिलांचे नाव आजही मतदार यादीत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close