• होम
  • व्हिडिओ
  • चंद्रपूर नव्हे 'सूर्य'पूर ! जगातलं सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद
  • चंद्रपूर नव्हे 'सूर्य'पूर ! जगातलं सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद

    News18 Lokmat | Published On: May 28, 2019 10:04 PM IST | Updated On: May 28, 2019 10:04 PM IST

    चंद्रपूर,28 मे : जगातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर या यादीमध्ये नागपुरातील सोनेगाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. चंद्रपुरातील मंगळवारचे (28 मे) तापमान 47.8 अंश सेल्सिअस एवढं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी