• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : चंद्रकांतदादा घेणार का लोकसभेच्या मैदानात उतरण्याची 'रिस्क'?
  • Special Report : चंद्रकांतदादा घेणार का लोकसभेच्या मैदानात उतरण्याची 'रिस्क'?

    News18 Lokmat | Published On: Feb 13, 2019 04:41 PM IST | Updated On: Feb 13, 2019 04:46 PM IST

    लोकसभा निवडणुकीबाबत सगळ्याच राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपने तर राज्यातील मंत्र्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चाल खेळायचं ठरवलं आहे. कोल्हापूरमध्येही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं नाव चर्चेत आलं आहे. भाजपच्या रणनीतीनुसार चंद्रकांतदादांना कोल्हापूरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. याबाबत दुजोरा मिळाला नसला तरी गेल्या वर्षभरापासून विधानसभेसाठी किंवा लोकसभेसाठी या ना त्या कारणाने दादांचं नाव चर्चेत राहिलंय. याबाबत आधीक सांगताहेत लोकमतचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी