• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'बिघडना' नाही, आम्ही बी घडलो' अन् चंद्रकांत पाटलांनी गाणं गाऊन दाखवलं
  • VIDEO : 'बिघडना' नाही, आम्ही बी घडलो' अन् चंद्रकांत पाटलांनी गाणं गाऊन दाखवलं

    News18 Lokmat | Published On: Jan 28, 2019 07:10 PM IST | Updated On: Jan 28, 2019 07:20 PM IST

    28 जानेवारी : जालन्यामध्ये भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक भजन गीत गायलं आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरसने साथ दिली. या गाण्याचे बोल होते, 'आम्ही बी घडलो तुम्ही भी घडाना'. परंतु, पाशा पटेल यांनी बी घडलो याचं बिघडना असं म्हटलं. चंद्रकांत पाटील यांनी, 'ते बिघडना नाही तर बी घटना असं आहे. आपल्याला बिघडायचं नाही घडायचं आहे', असं सांगताच एकच हश्शा पिकली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading