• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेना-भाजपची युती बिनसणार? चंद्रकांत पाटील म्हणाले...
  • VIDEO : सेना-भाजपची युती बिनसणार? चंद्रकांत पाटील म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 09:50 PM IST | Updated On: Aug 24, 2019 09:50 PM IST

    नागपूर, 24 ऑगस्ट : शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू होती. आता जागावाटपावरून युती बिनसणार असल्याची शक्यता आहे. कारण, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी तसे संकेतच दिले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी