• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भुजबळांच्या वेळी कुठे होता? चंद्रकांत पाटलांचा टोला
  • VIDEO : भुजबळांच्या वेळी कुठे होता? चंद्रकांत पाटलांचा टोला

    News18 Lokmat | Published On: Sep 27, 2019 04:46 PM IST | Updated On: Sep 27, 2019 04:46 PM IST

    पुणे, 27 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी कार्यालयात तुर्तास तरी न जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान,छगन भुजबळांना अटक झाली तेव्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कुठे होते असा सवाल भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी विचारला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी