• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पवारांना सांगा..,चंद्रकांत पाटलांचा बारामतीच्या सभेत टोला
  • VIDEO : पवारांना सांगा..,चंद्रकांत पाटलांचा बारामतीच्या सभेत टोला

    News18 Lokmat | Published On: Sep 9, 2019 04:50 PM IST | Updated On: Sep 9, 2019 04:50 PM IST

    बारामती, 09 सप्टेंबर : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टोला लगावला. पवारांना सांगा त्यांना वाटतंय की, आमचे सरकार येणार आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सरकार भाजपचेच असेल असं पाटील म्हणाले. बारामतीत भाजप संपर्क कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी पाटील आले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी