• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चंद्रकांत पाटलांमुळे भाजपचं पितळ उघडं, पाहा काय म्हणाले...
  • VIDEO : चंद्रकांत पाटलांमुळे भाजपचं पितळ उघडं, पाहा काय म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 07:16 PM IST | Updated On: Jul 24, 2019 07:16 PM IST

    मुंबई, 24 जुलै : 'मुख्यमंत्रिपदाबाबत आमचं ठरलंय' चा दावा करणाऱ्या भाजपचं पितळ उघडं पडलं आहे. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकत असताना दुसरीकडे शिवसेनेचाही मुख्यमंत्री मीच अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांनी केली. मात्र आता मुख्यमंत्री कुणाचा हे अजून ठरायचंय अशी कबुली चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी