• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : युतीचा फॉर्म्युला अजून हवेतच? चंद्रकांत पाटील म्हणाले...
  • VIDEO : युतीचा फॉर्म्युला अजून हवेतच? चंद्रकांत पाटील म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Sep 20, 2019 05:32 PM IST | Updated On: Sep 20, 2019 05:32 PM IST

    मुंबई, 20 सप्टेंबर : युतीच्या जागावाटपाचा निर्णय लवकरात लवकर होणार आहे, जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेच ठरवतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी