• होम
  • व्हिडिओ
  • भाजपमध्ये प्रवेश करणारे काही लहान मुलं नाहीत, चंद्रकांत पाटील यांचा टोला!
  • भाजपमध्ये प्रवेश करणारे काही लहान मुलं नाहीत, चंद्रकांत पाटील यांचा टोला!

    News18 Lokmat | Published On: Sep 1, 2019 09:44 PM IST | Updated On: Sep 1, 2019 09:44 PM IST

    सोलापूर, 01 सप्टेंबर: महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप रविवारी रात्री सोलापूरमध्ये झाला. यावेळी जाहीर सभेत भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठा खुलासा केलाय. ते म्हणाले, आमच्यावर टीका केली जाते की आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची पोरं पळवतो म्हणून. पण प्रवेश करणारे हे काही लहान मुलं नाहीत. अनेक मोठे नेते प्रवेश करताहेत. उदयनराजे, धनंजय महाडीक हे भाजपमध्ये प्रवेश करताहेत, करणार आहेत ही सगळी मंडळी समजदार आहेत. ते का असा निर्णय घेत आहेत याचा त्यांनीच विचार करावा असा टोही त्यांनी लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी