• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'मनावर दगड ठेवून शिंदेंना CM केलं, चंद्रकांत पाटीलांचे खळबळजनक वक्तव्य
  • VIDEO: 'मनावर दगड ठेवून शिंदेंना CM केलं, चंद्रकांत पाटीलांचे खळबळजनक वक्तव्य

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2022 06:01 PM IST | Updated On: Jul 23, 2022 06:16 PM IST

    'मनावर दगड ठेवून आपण आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्त्वाने दिलेला निर्णय मान्य केला. केंद्राने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं. याचं दुःख पचवून आपण सर्व आनंदाने पुढे गेलो आणि हा निर्णय स्वीकारला' असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय विश्वात चर्चा होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी