• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :'..म्हणून ए चूप बसायचं' म्हटलो, चंद्रकांत पाटलांचा खुलासा
  • VIDEO :'..म्हणून ए चूप बसायचं' म्हटलो, चंद्रकांत पाटलांचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 05:35 PM IST | Updated On: Aug 12, 2019 05:35 PM IST

    कोल्हापूर, 12 ऑगस्ट : कोल्हापूरमध्ये पुरग्रस्तांना मदत पुरवणाऱ्या जीआर आणि मंत्र्यांनी सेल्फी काढण्याच्या प्रकारावरून भाजप सरकारला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. आता त्यात भर पडली ती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे. चंद्रकांत पाटील बोलत असताना एका पूरग्रस्तांनी त्यांच्याकडे सरसकट कर्जमाफीची मागणी केली. त्यावेळी 'ए चूप बसायचं' असं प्रत्युत्तर दिलं. अखेर त्यावर चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी