S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • '...तर हेमा मालिनीसुद्धा पंतप्रधान झाल्या असत्या'
  • '...तर हेमा मालिनीसुद्धा पंतप्रधान झाल्या असत्या'

    News18 Lokmat | Published On: Mar 22, 2019 02:17 PM IST | Updated On: Mar 22, 2019 03:00 PM IST

    कोल्हापूर, 22 मार्च : शिवसेना-भाजप युतीचे कोल्हापुरातील उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारसभेत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात म्हणून पंतप्रधान होणार नाहीत. तसे असते तर हेमा मालिनीपासून ते अलिकडच्या काळात प्रियांका चोप्रा पर्यंत सगळ्याच पंतप्रधान झाल्या असत्या असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close