• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :..तेव्हा शिवसेना कशी फोडली? चंद्रकांत पाटलांचं पवारांना जशास तसे उत्तर
  • VIDEO :..तेव्हा शिवसेना कशी फोडली? चंद्रकांत पाटलांचं पवारांना जशास तसे उत्तर

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 04:34 PM IST | Updated On: Jul 31, 2019 04:34 PM IST

    मुंबई, 31 जुलै : भाजपच्या मेगाभरतीवरील ईडीच्या चौकशीचा प्रश्नावर विरोधकांच्या टीकेला भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं. भाजपमध्ये प्रवेश करणारी माणसं ईडीला न घाबरणारी आहे, असं सांगत पाटील यांनी शरद पवारांना टोला लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी