• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हर्षवर्धन जाधव बावळट आणि मनोरुग्ण, चंद्रकांत खैरेंचा पलटवार
  • VIDEO : हर्षवर्धन जाधव बावळट आणि मनोरुग्ण, चंद्रकांत खैरेंचा पलटवार

    News18 Lokmat | Published On: Oct 17, 2019 06:26 PM IST | Updated On: Oct 17, 2019 06:26 PM IST

    औरंगाबाद, 17 ऑक्टोबर : कन्नडचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या घरावर शिवसैनिकांनीच हल्ला केला, असा आरोप केला. यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपल्या शैलीत दावा खोडून काढला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी