S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंना भेटले, सांगितलं 'हे' पराभवाचं कारण!
  • VIDEO : चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंना भेटले, सांगितलं 'हे' पराभवाचं कारण!

    News18 Lokmat | Published On: May 24, 2019 05:00 PM IST | Updated On: May 24, 2019 05:00 PM IST

    मुंबई, 24 मे : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज मुंबईत 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आपला परभाव का झाला याचा अहवाल त्यांनी दिला. तसंच विरोधकांना सोडणार नसल्याचं इशाराही त्यांनी दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close