• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : निवडणुकीच्या तारखातील 'त्या' 2 दिवसावर भुजबळांनी व्यक्त केला संशय, म्हणाले...
  • VIDEO : निवडणुकीच्या तारखातील 'त्या' 2 दिवसावर भुजबळांनी व्यक्त केला संशय, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Sep 21, 2019 04:35 PM IST | Updated On: Sep 21, 2019 04:38 PM IST

    नाशिक, 21 सप्टेंबर : निवडणुकीच्या नाटकाची तिसरी घंटा वाजली आहे. त्यामुळे प्रत्येक जण तयारीला लागले आहेत. मात्र, मतदान आणि मतमोजणी यामध्ये दोन दिवसांचा वेळ दिला आहे, त्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी संशय व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी