• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'नवीन जेल तयार करण्याचे आदेश' प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट
  • VIDEO : 'नवीन जेल तयार करण्याचे आदेश' प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 06:09 PM IST | Updated On: Aug 21, 2019 06:09 PM IST

    मुंबई, 21 ऑगस्ट : कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असल्याचं सांगितलं जात आहे. आता या मुद्यावर वंचित बहुचन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा खुलासा केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading