• होम
  • व्हिडिओ
  • धूर निघाला आणि लोकल ट्रॅकवर घसरली, मध्य रेल्वे विस्कळीत LIVE VIDEO
  • धूर निघाला आणि लोकल ट्रॅकवर घसरली, मध्य रेल्वे विस्कळीत LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 09:15 PM IST | Updated On: May 26, 2019 09:15 PM IST

    उदय जाधव, मुंबई, 26 मे : मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि कुर्ला रेल्वेस्थानकाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे जाणाऱ्या लोकलमधून धूर निघाल्यामुळे लोकल बंद पडली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी लोकलमधून बाहेर उड्या टाकल्या. का ही प्रवाशांनी ट्र्रॅकवरून पायी जात पुढील स्टेशन गाठलं. या गोंधळामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading