• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO : अंगाचा थरकाप उडवणारा अपघात, रस्ता ओलांडताना खबरदारी घ्या!
  • LIVE VIDEO : अंगाचा थरकाप उडवणारा अपघात, रस्ता ओलांडताना खबरदारी घ्या!

    News18 Lokmat | Published On: Jan 25, 2019 05:47 PM IST | Updated On: Jan 25, 2019 05:47 PM IST

    25 जानेवारी : सूरतमध्ये महामार्गावर अंगावर शहारे आणणारा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भरधाव जाणाऱ्या एका टॅम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला उडवले. हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोने दुचाकीस्वारला काही अंतर दूरपर्यंत फरफटत नेलं होतं. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी