• होम
  • व्हिडिओ
  • LIVE CCTV: तो चोरट्या पावलांनी आला आणि 1 लाखाची रोकड घेऊन गेला!
  • LIVE CCTV: तो चोरट्या पावलांनी आला आणि 1 लाखाची रोकड घेऊन गेला!

    News18 Lokmat | Published On: Oct 26, 2018 12:45 PM IST | Updated On: Oct 26, 2018 12:45 PM IST

    भान विसरून मोबाईल फोनवर बोलत असल्यामुळं होणा-या अपघाताच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या असतील. परभणीतल्या सेलू शहरात महादेव उगले नामक व्यक्ती मोबाईलवर बोलण्यात दंग झाली होती. बँकेतून एक लाखाची रोकड घेऊन जात असताना ते दुचाकीवर बसून मोबाईलवर बोलण्यात दंग झाले होते. या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सराईतपणे त्यांची रोकड असलेली बॅग पळवून नेली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी