• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : OYE च्या महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्याने मारहाण, सहकारी फक्त पाहात होता!
  • VIDEO : OYE च्या महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्याने मारहाण, सहकारी फक्त पाहात होता!

    News18 Lokmat | Published On: May 9, 2019 08:56 PM IST | Updated On: May 9, 2019 08:56 PM IST

    गुवाहटी, 09 मे : गुवाहटीमधील ग्रँड मॅजस्टी हॉटेलमध्ये ओयो कंपनीच्या तरुणीला बेदम मारहाण झाल्याची घटना कैमऱ्यात कैद झाली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री नुरजमल सरकार यांचा मुलगा नकीब जमान याने या तरुणीला लाथाबुक्क्याने मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. धक्कादायक म्हणजे, या तरुणीला मारहाण सुरू असताना तिच्यासोबत काम करणारा सहकारी मात्र, कोणत्याही मदतीसाठी धावून आला नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी