• होम
  • व्हिडिओ
  • जीव वाचवण्यासाठी मुलगी भिंतीला चिपकली, पण कारने दिली धडक LIVE VIDEO
  • जीव वाचवण्यासाठी मुलगी भिंतीला चिपकली, पण कारने दिली धडक LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 7, 2019 06:39 PM IST | Updated On: Nov 7, 2019 06:40 PM IST

    नवी मुंबई, 07 नोव्हेंबर : सोसायटीमध्ये कार येत असताना अचानक तिच्यावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या एका 6 वर्षाच्या मुलीला उडवल्याची घटना घडली आहे. कळंबोलीतील साईनगर सोसायटीमधील ही घटना आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या अपघातात मुलगी गंभीर जखमी असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading