• होम
  • व्हिडिओ
  • मायलेकीनी धाडस केलं अन् सोनसाखळी चोरांना शिकवला चांगलाच धडा, पाहा हा VIDEO
  • मायलेकीनी धाडस केलं अन् सोनसाखळी चोरांना शिकवला चांगलाच धडा, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 3, 2019 06:02 PM IST | Updated On: Sep 3, 2019 06:02 PM IST

    दिल्ली, 03 सप्टेंबर : नवी दिल्लीतील नागलोई भागात सोनसाखळी चोरांनी आई आणि मुलींनी चांगलाच धडा शिकवला. रिक्षातून उतरून रस्ता ओलांडत असताना सोनसाखळी चोर भरधाव दुचाकीवर आले आणि गळ्यातील साखळी हिसकावून पळ काढला. परंतु, या मायलेकींनी झडप घालून चोरांना खाली पाडलं. त्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन चोरांची चांगली धुलाई केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी