News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुंबईच्या रस्त्यावर कारमध्ये झोपणे जीवावर बेतले, दोन दिवसांनंतर मृत्यू झाल्याचं कळालं!
  • SPECIAL REPORT : मुंबईच्या रस्त्यावर कारमध्ये झोपणे जीवावर बेतले, दोन दिवसांनंतर मृत्यू झाल्याचं कळालं!

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 11:18 PM IST | Updated On: Jun 13, 2019 11:18 PM IST

    मनोज कुलकर्णी, मुंबई, 13 जून : विक्रोळी पार्कसाईट विभागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. वीर सावरकर मार्गावर उभ्या असलेल्या एका कारमध्ये चालकाचा मृतदेह आढळल्याने या परिसरात एकचं खळबळ उडाली. गाडीचा एसी सुरू ठेवून चालक झोपला असताना मृत्यूनं त्याला गाठल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी