Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईतल्या फ्लायओव्हरवर बर्निंग कारचा थरार
  • VIDEO: मुंबईतल्या फ्लायओव्हरवर बर्निंग कारचा थरार

    News18 Lokmat | Published On: Feb 18, 2019 02:17 PM IST | Updated On: Feb 18, 2019 02:17 PM IST

    मुंबई, 18 फेब्रुवारी : मुंबईतल्या अमरमहल फ्लायओव्हरवर एका कारनं पेट घेतला. यामुळं कलिनाकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. रहदारीच्या वेळेस अचानक ही घटना घडल्यामुळे फ्लायओव्हरखालीही वाहतूकीची मोठी कोंडी झाली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी