• होम
  • व्हिडिओ
  • एखाद्या सिनेमात घडवा असा खतरनाक अपघात, महाराष्ट्रीयन कुटुंबीयाच्या कारचा LIVE VIDEO
  • एखाद्या सिनेमात घडवा असा खतरनाक अपघात, महाराष्ट्रीयन कुटुंबीयाच्या कारचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 15, 2019 09:50 PM IST | Updated On: Oct 15, 2019 09:50 PM IST

    गुजरात, 15 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील एका कुटुंबाचा गुजरातमधील नर्मदा इथं कारला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि भरधाव कार हवेत उडाली आणि कोसळली. या अपघातात 5 जण जखमी झाले आहे. हे कुटुंब स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहण्यासाठी जात होतं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading