• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : एकनाथ खडसेंच्या 'मंत्रिमंडळवापसी'वर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...
  • VIDEO : एकनाथ खडसेंच्या 'मंत्रिमंडळवापसी'वर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 08:47 PM IST | Updated On: Aug 24, 2019 08:48 PM IST

    भुसावळ, 24 ऑगस्ट : भाजपमध्ये सुरू असलेल्या मेगाभरतीवर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीनं त्यांच्या पक्षातल्या मेगागळतीची काळजी करावी आमच्या मेगाभरतीची नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी