• होम
  • व्हिडिओ
  • या अपघाताचा VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, कसा काय वाचला तो?
  • या अपघाताचा VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, कसा काय वाचला तो?

    News18 Lokmat | Published On: Feb 7, 2019 11:03 AM IST | Updated On: Feb 7, 2019 11:03 AM IST

    नागपूर, 7 फेब्रुवारी : नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पाटनसावंगी टोल नाक्यावर एक बाईकस्वार थोडक्यात बचावल्या. मंगळवार संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास सावनेर कडून नागपूरकडे येणाऱ्या एका बसने टोल नाक्याच्या कोपऱ्यावरी दुचाकीच्या लेनमध्ये प्रवेश करत बेरिकेट तोडले आणि समोर जाणाऱ्या बाईक स्वाराला जबर धडक दिली. पण सुदैवाने या अपघातात बाईकस्वार सुखरूप बचावला. बसच्या धक्क्याने बाजूला फेकला गेलेला बाईकस्वार अपघातानंतर लगेच उभाही झाला. टोल नाक्यावरील लोकांनी बसचा पाठलाग केला आणि बस चालकाला पकडलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी