S M L
  • VIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार

    Published On: Nov 8, 2018 10:30 AM IST | Updated On: Nov 8, 2018 10:31 AM IST

    कोल्हापुरातील शिरोलीचे सरपंचाने हवेत गोळीबार केला. लक्ष्मी पुजनाला उत्साहाच्या भरात सरपंच शशिकांत खवरे यांनी एक डबलबारी बंदुक आणि पिस्तुलमधून गोळीबार केला आहे. भर रस्यात गोळीबार केल्यानं परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close