• होम
  • व्हिडिओ
  • शाळेतून घरी येत होती मुलं, वळूने मारली टक्कर, VIDEO व्हायरल
  • शाळेतून घरी येत होती मुलं, वळूने मारली टक्कर, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 05:54 PM IST | Updated On: May 14, 2019 05:54 PM IST

    हरियाणा, 14 मे : फतेहाबादमध्ये मंगळवारी मोकाट जनावरांची दहशत पाहण्यास मिळाली. रतिया येथील टोहाना रोड येथून शाळेतून मुलं घरी येत होती. तेव्हा समोरून येणाऱ्या वळूने शाळकरी मुलांना जोरदार टक्कर दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की, मुलगा जवळपास 10 फूट दूर फेकला गेला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading